Subscribe, Like and Comment.
गणेश चतुर्थी निमीत्ताने दिपश्रेया किचन सोबत घराच्या घरी उकडी चे मोदक बनवायला शिका.
साहित्य:-
1 वाटी खोवलेले खोबरे
1/3 वाटी गूळ
1 चमचा खसखस
1 चमचा तूप किंवा तेल
1 वाटी तांदूळ पीठ
1 वाटी पाणी
2 चमचा रवा
मीठ चवीनुसार
कृती :-
सारणासाठी:-
1) कढई मध्ये तूप किंवा तेल गरम करा त्यामध्ये खसखस टाकून काही सेकंद हळवा.
1) कढई मध्ये तूप किंवा तेल गरम करा त्यामध्ये खसखस टाकून काही सेकंद हळवा.
2) मग खोवलेले ओले खोबरे आणि गूळ घाला. गूळ वितले पर्यंत मिश्रण एकत्र एकजीव करून घ्या.
3) गॅस बंद करून मिश्रण थंड करायला ठेवून द्या.
मोदक आवरणासाठी ( उकड ) :-
मोदक आवरणासाठी ( उकड ) :-
1) कढई मध्ये पाणी गरम करायला ठेवा त्याच दरम्यान मीठ आणि तेल किंवा तूप टाका.
2) पाण्याला उकळी आल्यावर त्यात तांदळाचे पीठ टाका आणि मिश्रण एकजीव करून घ्या.
3) कढई वर झाकण ठेवून गॅस बारीक करून ५ मिनिटे ठेवा. ५ मिनिटांनी गॅस बंद करा.
4) मिश्रण ताठात काढून घ्या आणि नीट मळून घ्या.
मोदक बनवताना :-
1) लिंबु आकाराचे गोळे बनवून घ्या. हाताला आणि मोदक साचा ला तेल लावून घ्या.
मोदक बनवताना :-
1) लिंबु आकाराचे गोळे बनवून घ्या. हाताला आणि मोदक साचा ला तेल लावून घ्या.
2) गोळा मोदक साचा मध्ये टाकून त्याला मोदकाचा आकार द्या आणि त्यात खोबऱ्याचे सारण भरा.
3) अशाप्रकारे सगळे मोदक बनवून घ्या आणि बाजूला ठेवा.
मोदक वाफवण्यासाठी :-
मोदक पात्र १/४ पाण्याने भरून घ्या. त्यावर मोदक असलेलं पात्र तेव्हा and झाकण लावा. मोदक १० मिनिटे वाफवून घ्या.
आपले मोदक तयार आहेत.
मोदक वाफवण्यासाठी :-
मोदक पात्र १/४ पाण्याने भरून घ्या. त्यावर मोदक असलेलं पात्र तेव्हा and झाकण लावा. मोदक १० मिनिटे वाफवून घ्या.
आपले मोदक तयार आहेत.
Modak Series Videos:
DryFruit Oreo Modak 2020 - Modak using Oreo Biscuit - ड्रायफ्रूट्स आणि ओरिओ बिस्किट 2020 वापरून मोडक कसे बनवायचे :
https://www.youtube.com/watch?v=-3Fl0TKdOek
Follow Us:
Instagram: https://www.instagram.com/dipshreayaskitchen/
Facebook: https://www.facebook.com/DipShreyas-Kitchen-108394880978150/
Twitter: https://twitter.com/DipshreyaK?s=08
ShareChat: https://b.sharechat.com/mEfK0xnnZ8
Tags:
Marathi Recipe,
Maharashtrian Recipes,
Marathi Padarth,
Ukadiche Modak Marathi Recipe,
HOW TO MAKE UKADICHE MODAK step by step,
Homemade Ukadiche Modak,
तळणीचे मोदक,
शाही मोदक,
मावा मोदक,
steamed modak recipe,
how to make ukdiche modak,
ukdiche modak recipe in marathi,
authentic maharashtrian recipes,
ganpati special recipes,
Angarki Sankashti Chaturthi 2018,
indian sweet recipes,
angarika chaturthi,
how to prepare steamed modak,
ganpati prasad modak,
amba modak recipe in marathi,
baked modak recipe,
chocolate modak recipe in hindi, easy and quick modak recipe,
khoya modak recipe in hindi,
khawyache modak,
modak banane ki vidhi,
modak ki recipe,
easy modak recipe,
modak recipe,
baked modak recipe,
fried modak recipe,
modak hindi recipe,
modak recipe video,
quick modak recipe,
ganesh modak recipe,
instant modak recipe,
jaggery modak recipe,
steamed modak recipe,
ukdiche modak recipe,
shahi modak,
Coconut Modak Recipe,
Chivda Recipe,
Shankarpale Recipe,
Apple Burfi Recipe,
Pan Burfi Recipe,
Strawberry Burfi Recipe,
Champakali Recipe,
modak banane ki vidhi,
modak ki recipe,
easy modak recipe,
modak recipe,
baked modak recipe,
fried modak recipe,
modak hindi recipe,
modak recipe video,
quick modak recipe,
ganesh modak recipe,
instant modak recipe,
jaggery modak recipe,
steamed modak recipe,
ukdiche modak recipe,
Madhurasrecipe,
recipes by archana,
madhurasrecipe, modak mould near me,
modak online near me,
modak swiggy,
modak shop near me,
patil kaki modak,
modak online,
modak sacha,
modak mould,
ukadiche modak online,
ukadiche modak,
modak mould steel,