साहित्य:-
- 1 वाटी खोवलेले ओले खोबरे
- 1 वाटी रवा
- 1 वाटी साखर
- 2 वाटी दूध
- 2 चमचा तूप
- 2 चमचा बारीक केलेले ड्रायफ्रूटस ( सुका मेवा)
- १ चमचा वेलची आणि जायफळ पावडर
कृती:-
1) गॅस चालू करा त्यावर कढई ठेवा. कढई गरम झाल्यावर त्यात तूप टाका. तूप गरम झाल्यावर त्यात ड्रायफ्रुटस ( सुका मेवा) टाका आणि काही सेकंद हलवून घ्या.
2) मग रवा घाला आणि ४-५ मिनिटे हलवून घ्या.
3) मग खोवलेले ओले खोबरे घाला आणि परत २-३ मिनिटे हलवून घ्या.
4) मग दूध घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे आणि झाकण ठेवून ५ मिनिटे शिजवून मंद गॅसवर ठेवा.
5) ४-५ मिनिटांनी मिश्रण ताठ मध्ये काढून थंड करायला ठेवा.
6) मिश्रण थंड झाल्यावर लिंबुच्या आकाराचे गोळे बनवून घ्या. ( गरज असल्यास, मोदक साच्याला आणि आपल्या हाताला तेल किंवा तूप लावून घ्या.)
7) गोळे मोदक साच्यामध्ये घालून मोदकाचा आकार द्या.
8) अशा प्रकारे सगळे मोदक बनवून घ्या.
9) मोदक खाण्यासाठी तयार आहेत.
Subscribe, Like and Comment.
#modak #modak mould #modakonline #modak near me
Modak Series Videos:
1. DryFruit Oreo Modak 2020 - Modak using Oreo Biscuit - ड्रायफ्रूट्स आणि ओरिओ बिस्किट 2020 वापरून मोडक कसे बनवायचे :
https://www.youtube.com/watch?v=-3Fl0TKdOek
2. Ukadiche Modak in Marathi - उकडीचे मोदक पारंपरिक पद्धतीने २०२० - DipShreya's Kitchen
https://www.youtube.com/watch?v=P8WBU0Dr0Ac
Follow us:
Instagram: https://www.instagram.com/dipshreayaskitchen/
Facebook: https://www.facebook.com/DipShreyas-Kitchen-108394880978150/
Twitter: https://twitter.com/DipshreyaK?s=08
ShareChat: https://b.sharechat.com/mEfK0xnnZ8
Tags:
rava coconut ladoo recipe in marathi, rava coconut ladoo recipe in hindi, rava ladoo without coconut, rava laddu with sugar syrup, rava ladoo recipe video by sanjeev kapoor, ganpati modak recipe marathi, easy modak recipe in hindi, variety of modak recipes, ganesh chaturthi special recipe, sweets, mithai, diwali recipes, hindi recipe, indian food channel, instant rava modak, marathi recipe, learn modak, jhatpat modak, ravyache modak, sweet dish