मराठी मध्ये
बटर चिकन एक डिश आहे।
साहित्य :-
१/२ kg चिकन
बटर
तेल
२ मध्यम आकाराचे उभा चिरलेला कांदे
२ मध्यम आकाराचे उभा चिरलेला टोमॅटो
५-६ काजू
१ चमचा गरम मसाला
१ चमचा धना जीरा पावडर
२ चमचा हळद
२ चमचे एव्हरेस्ट लाल तिखट मसाला
१ चमचा आल लसूण पेस्ट
२ चमचे दही
मीठ ( चवीनुसार)
कृती :-
१)अर्धा किलो चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि लेग पिस ला दोन्ही बाजूने चीर करून घ्या.
२)एका प्लेटमध्ये दही, आल - लसूण पेस्ट, एव्हरेस्ट लाल तिखट मसाला, हळद, मीठ एकत्र करून घ्या आणि चिकन ला लावा.
३) मॅरीनेट केलेले चिकन झाकून १ तास बाजूला ठेवून द्या.
४) गॅस चालू करा आणि त्यावर कढई/ तवा गरम करायला ठेवा. कढई/ तवा गरम झाल्यावर त्यात तेल आणि थोड बटर टाका, त्यावर उभा चिरलेला कांदा, टोमॅटो, काजू, तीळ कोथिंबीर टाकून २ मिनिटे चांगले भाजून घ्यावे.
५)भाजून घेतलेला मसाला थंड करून घ्या आणि थंड झाल्यावर मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या.
६) गॅस चालू करा त्यावर कढई/तवा गरम करायला ठेवा, कढई/ तवा गरम झाल्यावर त्यात तेल आणि बटर सम प्रमाणात घाला आणि त्यात मॅरीनेट केलेले चिकन १५-२० मिनिटे खरपूस फ्राय करून घ्या.
७) १५-२० मिनिटांनी फ्राय केलेले चिकन प्लेट मध्ये काढून घ्या.
८) त्याच कढई/ तवा मध्ये सम प्रमाणात तेल आणि बटर घाला आणि मिक्सर ल वाटून घेतलेला मसाला टाका. मसाला ५ मिनिटे चांगला फ्राय करून घ्या.
९) ५ मिनिटांनी त्यात गरम पाणी घाला आणि ५ मिनिटे उकळून घ्या.
१०) ५ मिनिटांनी त्यात फ्राय केलेले चिकन घाला आणि मंद गॅसवर झाकण ठेवून १० मिनिटे शिजवून घ्या.
११) १० मिनिटानंतर त्यात १ चमचा हळद, २ चमचे एव्हरेस्ट लाल तिखट मसाला, धना जीरा पावडर, गरम मसाला , मीठ चवीनुसार, कोथींबीर घाला वरून थोड बटर टाका आणि ५ मिनिटे शिजवून घ्या.
१२) ५ मिनिटानंतर चिकन तयार आहे.
In ENGLISH
Ingredients : -
1/2 kg chicken
Butter
Oil
2 medium sized vertical chopped onions
2 medium sized vertical chopped tomatoes
5-6 cashews
1 tbsp garam masala
1 tablespoon coriander cumin powder
2 tablespoons turmeric
2 tbsp Everest Red Chili Masala
1 tablespoon ginger - garlic paste
2 tablespoon Yogurt
Salt (as per taste)
Method : -
1) Wash half a kg of chicken with clean water and rip the leg piece on both sides.
2) In a plate, combine curd, ginger - garlic paste, Everest red chili masala, turmeric powder, salt and marinate the chicken well.
3) Cover marinated chicken and keep aside for 1 hour.
4) Turn on the heat and keep the kadai / tawa hot on it. Once the kadai / tawa is hot, add oil and a little butter, add chopped onion, tomato, cashew nuts, sesame seeds, coriander leaves and cook for 2 minutes.
5) Cool the roasted masala and when it cools down, grind it in a mixer.
6) Turn on the heat and keep the kadai / tawa hot on it. Once the kadai / tawa is hot, add oil and butter in equal proportions and fry the marinated chicken for 15-20 minutes.
7) After 15-20 minutes, remove the fried chicken from the plate.
8) In the same pan, add equal amount of oil and butter and add grinded masala. Fry the masala well for 5 minutes.
9) After 5 minutes add hot water and boil for 5 minutes.
10) After 5 minutes add fried chicken and cook on low heat for 10 minutes.
11) After 10 minutes, add 1 tbsp turmeric powder, 2 tbsp Everest red chili masala, coriander cumin powder, garam masala, salt to taste, add coriander leaves, add some butter and cook for 5 minutes.
12) After 5 minutes the chicken is ready.
Images :
Tags:
Non-Veg,
बटर चिकन बनाना,
बटर चिकन रेसपि,
बटर चिकन रेसपी,
बटर चिकन रेसिपी,
बटर चिकन पाककृती,
बटर चिकन रेसिपी मराठी,
बटर चिकन रेसिपी हिंदी,
बटर चिकन रेसिपी इन हिन्दी,
butter chicken,
butter chicken recipe,
butter chicken recipe easy,
butter chicken recipe at home,
butter chicken recipe in marathi,
butter chicken recipe youtube,
butter chicken recipe of india,
butter chicken recipe in hindi,
butter chicken recipe in english,
butter chicken online,
butter chicken price,
butter chicken youtube,
butter chicken curry,
butter chicken price in india,
how to cook butter chicken,
how to cook butter chicken at home,
butter chicken recipe by sanjeev kapoor,
butter chicken recipe in hindi,
butter chicken masala,
butter chicken ranveer brar,
butter chicken banane ka tarika,
butter chicken banane ki recipe,
butter chicken bharatzkitchen,
butter chicken biryani,
butter chicken madhurasrecipe marathi