इडली | Soft Idli Recipe | इडली कशी बनवायची | इडली बनाने की विधी | Idli Batter at Home

Idli | Soft Idli Recipe | इडली कशी बनवायची | इडली बनाने की विधी | Idli Batter at Home


ENGLISH
Ingredients: -
3 cups rice
1 cup urad dal
1 cup Pohe ( flattened rice)
Salt ( as per taste)



Steps: -
1) Wash rice and urad dal with clean water.  Add water and soak for 6-7 hours.
2) After 6-7 hours, take a Pohe ( flattened rice)  and wash with clean water and set aside for 5 minutes.
3) Divide rice and urad dal in mixer till pohe is wet.
4) Now combine all rice, urad dal, pohe.
5) Combine the mixture well and cover and soak for 8-10 hours.
6) Add salt to the mixture and stir well.
7) Grease the plate of Idli pot and add Idli mixture in it, prepare all the plates in the same way.
8) Take idli pot, add half lemon and water and put idli pot plate on it.
9) Cover idli pot and cook on medium heat for 10-15 minutes.
10) After 10-15 minutes, the idlis are ready. You can eat these idlis with fresh coconut chutney and sambar.

मराठीमध्ये
साहित्य:-
३ वाटी तांदूळ
१ वाटी उडीद डाळ
१ वाटी पोहे
मीठ ( चवीनुसार)

कृती:-
१) तांदूळ आणि उडीद डाळ स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या. आणि त्यात पाणी घालून ६-७ तास भिजत ठेवा.
२) ६-७ तासानंतर पोहे घ्या आणि स्वच्छ पाण्याने धुऊन ५ मिनिटे बाजूला ठेवा.
३) पोहे भिजे पर्यंत तांदूळ आणि उडीद डाळ मिक्सरला वाटून घ्यावी त्याच बरोबर पोहे सुध्या मिक्सरला वाटून घ्या.
४) आता वाटलेले तांदूळ , उडीद डाळ, पोहे एकत्र करून घ्यावे.
५) मिश्रण चांगले एकजीव करून ८-१० तास झाकून भिजत ठेवा.
६) मिश्रण मध्ये मीठ टाकून ढवळून घ्या.
७) इडली पात्रच्या प्लेटला तेल लावून घ्या आणि त्यात इडली मिश्रण टाका , अशाच प्रकारे सगळया प्लेट तयार करून घ्या.
८) इडली पात्र घ्या त्यात अर्धा लिंबू आणि पाणी घालून त्यावर इडली पात्राच्या प्लेट लावून घ्या.
९) इडली पात्राचे झाकण लावून १०-१५ मिनिटे मध्यम आचेवर वाफवून घ्या.
१०) १०- १५ मिनिटांनी इडल्या छान तयार आहेत या इडल्या तुम्ही ओल्या नारळाच्या चटणीसोबत आणि सांभर सोबत खावू शकता.


Tags:
Soft and Spongy idli, idli/dosa recipe, idli recipe, soft idli recipe, sabse naram idli, chawal dal ki idli, चावल दाल की इडली बनाने की विधि, idli banane ki vidhi, chawal ki idli, दाल चावल की इडली, idli recipe video, idli in streamer, सबसे नरम soft idli recipe, soft idli, इडली बनाने का तरीका, How to make Idli Batter at home? idli batter recipe, idli batter preparation, idli batter with idli rava, idli batter ratio, rava idli batte, How to ferment idli batter in winter, proportion for idli batter, instant & quick breakfast recipe., kanchipuram idli, idli near me, idli sambhar recipe, idli kaise banate hai, idli recipe in tamil




थोडे नवीन जरा जुने