साबुदाणा वडे
साबुदाणा वडा हा पौष्टिक स्नॅक रेसिपी आहे जो सहसा धार्मिक सण आणि उपवास / विशेषत: नवरात्र व्रत मध्ये बनवला जातो. वडे कुरकुरीत होतात आणि चव खूपच चांगली लागते. साबुदाणा वडे बर्याचदा मसालेदार हिरव्या मिरच्याची चटणी, गोड दही आणि गरमागरम चहा सोबत दिले जातात.
साबुदाणा वडा हा पौष्टिक स्नॅक रेसिपी आहे जो सहसा धार्मिक सण आणि उपवास / विशेषत: नवरात्र व्रत मध्ये बनवला जातो. वडे कुरकुरीत होतात आणि चव खूपच चांगली लागते. साबुदाणा वडे बर्याचदा मसालेदार हिरव्या मिरच्याची चटणी, गोड दही आणि गरमागरम चहा सोबत दिले जातात.
साहित्य :--
२०० ग्रॅम साबुदाणे
२०० ग्रॅम शेंगदाणे
२५० ग्रॅम बटाटे
१०-१२ तिखट हिरव्या मिरच्या
१ चमचा जिरे
मीठ ( चवीनुसार )
तेल ( वडे तळण्यासाठी )
कृती :-
१) साबुदाणे २-३ वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि त्यात पुरेसे पाणी घालून रात्रभर भिजत ठेवा.
२) बटाटे उकडून घ्या.
३) हिरव्या मिरच्या चिरून मिक्सरला बारीक वाटून घ्या.
४) ताठ, परात किंवा बाउल घ्या त्यामध्ये रात्रभर भिजत घालून ठेवलेले साबुदाणे, उकडलेले बटाटे, मिक्सरला बारीक वाटून घेतलेल्या मिरच्या, जिरे, मीठ टाकून घ्या आणि एकजीव करून घ्या.
५) एकजीव केलेल्या मिश्रणाचे वडे बनवून घ्या.
६) गॅस चालू करा आणि कढई गरम करायला ठेवा. कढई गरम झाल्यावर त्यात तेल घाला. तेल गरम झाल्यावर त्यात मध्यम आचेवर वडे तळून घ्या.
७) साबुदाणे वडे गोड दही किंवा उपवासाच्या चटणी सोबत खावू शकता. ( गोड दही बनवण्यासाठी - दही मध्ये साखर आणि थोडेसे मीठ घाला आणि चांगले एकजीव करा.)
Sabudana Vade ( sago vade )
Sabudana vada is nutritious snack recipe served usually during religious festival and during fast / vrat / upvas especially in navratri vrat. It is crunchy and melt in the mouth. It is often served with spicy green chillies chutney, sweet dahi and also along with hot chai.
Ingredients : -
200 gms Sago
200 grams of peanuts
250 grams of potatoes
10-12 green chillies
1 tablespoon cumin seeds
Salt (to taste)
Oil (for frying wada)
Method : -
1) Wash sabudana 2-3 times with clean water and add enough water and keep it soaked overnight.
2) Boil potatoes.
3) Finely chop green chillies.
4) Take a stiff, parat or bowl. Soak sago, boiled potatoes, finely chopped chillies, cumin seeds, salt in a stiff and mix everything well.
5) Make wada on a homogeneous mixture.
6) Turn on the heat and keep the pan hot. Once the pan is hot, add oil. Once the oil is hot, fry the wada in it over medium heat.
7) You can eat sabudane vade with sweet curd or fasting chutney. (To make sweet yogurt - add sugar and a little salt to the yogurt and mix well.)
Tags:
दाणेदार साबुदाणा वडा, Crispy Sabudana Vada, Upvas Special, Vada, sabudana khichdi, how to make sabudana vada, sabudana vada recipe in marathi, shabudana vada, shabu vada, vrat special recipes, upwas recipes, shabudana recipes, sabudana recipe, maharashtrian sabudana vada recipe, how to make sabudana khichdi, नवरात्रि स्पेशल -साबूदाने के पकोड़े, sabudana vada chutney recipe, recipes for fast, sabudana vada, sabudana cutlet, healthybreakfastrecipes, sabudana recipes, navratri recipe, व्रत, sabudana vada banane ki recipe, sabudana vada recipe, how to make sabudana vada crispy, साबूदाना वडा रेसिपी, sabudana vada recipe in hindi, sabudana vada in hindi, cryspy fried sabudana vada, crispy sabudana vada, साबूदाना वडा, sabudana vada kaise banaye, sabudana vada recipe video, authentic sabudana vada recipe, easy sabudana vada, sabudana wada