खेकड्याचा रस्सा | चिंबोऱ्याचे कालवण | crab carry | गावरान खेकड्याचा चविष्ट रस्सा | seafood curry | khekadyacha rassa | chimboryache kalavan
खेकड्याचारस्सा# चिंबोऱ्याचेकालवण#crabcurry#गावरान खेकड्याचाचवीष्टरस्सा#seafoodcurry#khekadyacharassa#chimboryachekalvan#DipshreyasKitchen
खेकड्याच्या रस्सा ( चिंबोऱ्याचा रस्सा )
मांसहारा मध्ये आपण चिकन, मटण, अंडी, मासे खातोच पण त्याचबरोबर आवडीने खाल्ले जातात ते म्हणजे " खेकडे ".
खेकड्यामधून आपल्याला व्हिटॅमिनस, ओमेगा ३ फॅटी असिडस्
या सोबतच उच्च प्रतीचे प्रोटीन्स शरीराला पुरवठा देतात.
खेकड्याच्या मांसल भागामध्ये कार्बोहाइड्रेट कमी असते.त्यामुळे मधुमेह ग्रस्त लोकांसाठी खूपच उपयुक्त ठरतात.
साहित्य :-
३-४ खेकडे
१ मध्यम आकाराचा कांदा
१ वाटी सुके खोबरे ( किसलेले)
६ लसूण पाकळ्या
अर्धा इंच आल
१ चमचा तीळ
बारीक चिरलेली कोथिंबीर
२ चमचे तिखट मसाला ( रोजच्या जेवणात वापरतो तो)
२ चमचा एव्हरेस्ट लाल तिखट मसाला
१ चमचा हळद
१ चमचा धना जीरा पावडर
२ तेजपत्ता
मीठ ( चवीनुसार )
तेल
कृती :-
१) खेकडे स्वच्छ करून घ्या.
२) किसलेले खोबरे आणि मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून भाजून घ्या.
३) मिक्सरचे भांडे घ्या त्यात भाजलेला कांदा, खोबरे, तीळ, लसूण, आल, कोथिंबीर आणि थोड पाणी घाला आणि मिश्रण मिक्सरला बारीक वाटून घ्या.
४) वाटून घेतलेला मसाला प्लेट मध्ये काढून घ्या. मिक्सरच्या भांड्यात थोड पाणी ओतून ते पाणी सुध्या वाटी मध्ये काढून घ्या.
५) त्याच मिक्सर च्या भांड्यात खेकड्याचे छोटे नांगे घ्या त्यात थोड पाणी घाला आणि मिक्सरला बारीक वाटून घ्या.
६) एक बाऊल घ्या त्यावर चाळण ठेवून त्यात वाटून घेतलेला छोट्या नांग्याचे पाणी काढा त्यात थोड पाणी घालत गाळून घ्या.
राहिलेला चोथा टाकून दया.
७) गॅस चालू करा आणि त्यावर कढई गरम करायला ठेवा. कढई गरम झाल्यावर त्यात तेल घाला आणि तेल गरम झाल्यावर त्यात तेजपत्त्या आणि वाटलेले वाटण घाला आणि २ मिनिटे चांगले हलवून घ्या.
८) २ मिनिटानंतर त्यात एव्हरेस्ट लाल तिखट मसाला, हळद, धना जीरा पावडर टाकायची आणि २ मिनिटे परतून घ्यावे.
९) मग त्यामध्ये मिक्सर च्या भांड्यातून मसाल्याचे पाणी काढून घेतले होते ते घालायचे मग स्वच्छ केलेले खेकडे त्याचबरोबर छोट्या नांग्याचा तयार केलेला रस घालायचा आणि ५ मिनिटे उकळून घ्या.
१०) ५ मिनिटानंतर मीठ ( चवीनुसार ) घाला व एकजीव करून घ्या आणि गॅस मध्यम आचेवर करून १५ मिनिटे खेकडयाचा रस्सा शिजवून घ्या.
११) १५ मिनिटानंतर खेकड्याचा रस्सा तयार आहे
टीप :- तुम्हाला रस्सा पिण्यासाठी किंवा पातळ पाहिजे असेल तर १५ मिनिटानंतर खेकडे शिजल्यावर त्यात पाणी गरम करून घाला आणि ५ मिनिटे उकळून घ्या म्हणजे खेकड्याचा पातळ रस्सा पिण्यासाठी तयार आहे
Crab Gravy (Chimborya Gravy)
In Mansahara we eat chicken, meat, eggs, fish but at the same time we like to eat "crab".
Crabs provide you with vitamins, omega 3 fatty acids. In addition, high quality proteins supply the body.
Crab meat is low in carbohydrates. Therefore, it is very useful for people suffering from diabetes.
Ingredients : -
3-4 crabs
1 medium sized onion
1 cup dried coconut (grated)
6 garlic cloves
Half an inch all
1 tablespoon sesame seeds
Finely chopped coriander
Tikhat Masala (used in daily meals)
2 tbsp Everest Red Chili Masala
1 tablespoon turmeric
1 tablespoon coriander cumin powder
2 bay leaves
Salt (to taste)
Oil
Method: -
1) Clean the crab.
2) Finely chop grated coconut and medium size onion roasted well.
3) Take a mixer pot, add roasted onion, coconut, sesame seeds, garlic, ginger, Coriander leaves and a little water and grind the mixture in a mixer.
4) Remove the masala from the mixer jar. Pour a little water into the jar of the mixer and remove the water in a bowl.
5) In the same mixer bowl, take small pieces of crab, add some water and grind small pieces of crab in the mixer jar.
6) Take a bowl and take a sieve. Take the grinded small pieces of crab from mixer jar on a bare sieve. Please throw away the remaining chotha.
7) Turn on the heat and keep the pan hot. Once the kadai is hot, add oil and when the oil is hot, add bay leaves and grinded masala and stir well for 2 minutes.
8) After 2 minutes add Everest Red Chili Masala, Turmeric, Coriander Cumin Powder and saute for 2 minutes.
9) Then add the spice water which was taken out of the pot of the mixer.
10) After 5 minutes add salt (to taste) and mix well. Cook crab for 15 minutes on medium heat.
11) After 15 minutes, crab gravy is ready
Tip: - If you want to drink or thin the gravy, after 15 minutes, when the crab is cooked, add hot water and boil for 5 minutes so that the gravy is ready to drink.
Tags :-

crab curry in marathi recipe, how to make crab curry, मराठी रेसिपी खेकड्याचे कालवन, चिम्बोरी छे कालवन मराठी रेसिपी, रेसिपी इन मराठी क्रैब करी, Non veg recipes, fish recipes, Home made non veg recipes, Indian food, Malvani recipes, Malvani fish recipes, Sunday special recipes, Crabs recipe, how to make crabs, Spicy food recipes, Khekde, Fish food, Fish curry, Monsoon special recipe, Non veg dishes, Chicken recipes, Home made chicken,Non veg recipes, fish recipes, Home made non veg recipes, Indian food, Malvani recipes, Malvani fish recipes, Sunday special recipes, Crabs recipe, how to make crabs, Spicy food recipes, Khekde, Fish food, Fish curry, Monsoon special recipe, Non veg dishes, Chicken recipes, Home made chicken, Crabs, खेकड्याचं कालवण, seafood, chimboricha rassa, khekdyach kalwan, khekdyache kalwan kase karayche, chimborich kalwan, kokni style crab curry, marathi recipes, maharastrian padarth, marathi padarth