चिकन खिमा पाव
चिकन खिमा पाव हा भारतातील एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. खिमा पाव हे बर्याच लोकांचे आवडते खाद्य आहे आणि स्थानिक स्ट्रीट स्टॉलमध्ये हे मोठ्या प्रमाणात मिळते. चिकन खिमा पाव, कोंबडीच्या मांसापासून बनविली जाते. प्लेट मध्ये चिकन खीमा आणि पाव, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर सर्व्ह केली जाते. आज आपण चवदार चिकन खिमा पाव बनवणार आहोत.
व्हिडिओ ला लाईक करा. फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा. अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि हो बेल आयकॉन पण क्लिक जरूर करा.
चिकन खिमा पाव हा भारतातील एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे. खिमा पाव हे बर्याच लोकांचे आवडते खाद्य आहे आणि स्थानिक स्ट्रीट स्टॉलमध्ये हे मोठ्या प्रमाणात मिळते. चिकन खिमा पाव, कोंबडीच्या मांसापासून बनविली जाते. प्लेट मध्ये चिकन खीमा आणि पाव, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर सर्व्ह केली जाते. आज आपण चवदार चिकन खिमा पाव बनवणार आहोत.
व्हिडिओ ला लाईक करा. फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा. अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि हो बेल आयकॉन पण क्लिक जरूर करा.
साहित्य: -
250 ग्रॅम चिकन खिमा
6 पाव
2 बारीक चिरलेले मध्यम आकाराचे कांदे
2 बारीक चिरलेले मध्यम आकाराचे टोमॅटो
बारीक चिरलेली कोथिंबीर
1 चमचा हळद
१ चमचा आले लसूण पेस्ट
१ चमचा गरम मसाला
3 चमचे लाल तिखट
अमूल बटर
तेल
मीठ (चवीनुसार)
कृती :-
१) गॅस चालू करा आणि त्यावर तवा गरम करायला ठेवा. तवा गरम झाल्यावर त्यात तेल आणि बटर समप्रमाणात घाला.
२) तेल आणि बटर गरम झाल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा घाला आणि कांदा चांगला परतून घ्या.
३) कांदा परतून झाल्यावर त्यात आल - लसूण पेस्ट आणि बारीक चिरलेला टोमॅटो घाला आणि परतून घ्या.
४) मग त्यात गरम मसाला, हळद, तिखट मसाला टाका आणि एकजीव करून घ्या.
५) आता त्यात चिकन खिमा घालून एकजीव करून घ्या आणि वरून मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडे पाणी टाकून १० मिनिटे झाकून ठेवा.
६) १० मिनिटानंतर मैशरने खिमा मैश करून घ्या आणि ५ मिनिटे बारीक गॅस करून झाकण ठेवून शिजवून घ्या.
७) ५ मिनिटानंतर चिकन खिमा पाव तयार आहे. तवा मध्ये खीमा एका बाजूला घेवून तिथे पाव गरम करून घ्या. (गरज वाटल्यास बटरचा वापर करून पाव गरम करा.)
Chicken kheema pav
Chicken kheema pav is a popular street food in India. Keema pav is a favourite food of many people and its served largely in local street stall . Chicken kheema pav is made from minced chicken and is served with pav, finely chopped onion, Tomato, Coriander leaves. Today we make tasty chicken kheema pav.
Like the video. Share with family and friends. If you haven't subscribed yet, be sure to click the bell icon.
Ingredients :-
250 gram minced chicken
6 pav
2 medium size chopped onion
2 medium size chopped tomato
Finely chopped coriander leaves
1 tablespoon turmeric
1 tablespoon Ginger garlic paste
1 tablespoon garam masala
3 tablespoon red chilli powder
Amul Butter
Oil
Salt ( as per taste)
Method : -
1) Turn on the heat and keep the pan hot. When the pan is hot, add oil and butter in equal proportions.
2) Once oil and butter are hot, add finely chopped onion and saut well.
3) After frying onion, add Ginger - garlic paste and finely chopped tomatoes and fry well.
4) Then add garam masala, turmeric powder, red chilli masala and mix everything well.
5) Now add chicken kheema and mix well. Add salt, finely chopped coriander leaves and a little water and cover for 10 minutes.
6) After 10 minutes, mash kheema with a masher and cover and cook on low heat for 5 minutes.
7) After 5 minutes, chicken kheema pav is ready. Heat the bread in a frying pan. (Heat pav using butter if needed.)
Chickenkheema#चिकनखिमापाव#चिकनखिमा#Chickenkheemapav#Chicken#Kheema#Pav#चिकन#खिमा#पाव#Dipshreyaskitchen
Tags:
chicken keema, chicken kheema, chicken kheema pav, chicken keema pav, keema pav, how to make keema, how to make chicken keema, chicken kheema recipe, chicken keema pav recipe, street food, mumbai style chicken kheema, best keema recipe, easy keema recipe, चिकन खीमा पाव, keema banane ka tarika, चिकन खिमा कसा बनवायचा, चिकन कीमा पाव, खीमा, कीमा, chicken keema pav recipe in marathi, ruchkar mejwani, archana arte
Kheema Pav Recipe | Minced Meat Recipe | Best Bombay Style Kheema Pav | By Aadil Hussain, easy simple kheema pav, butter kheema pav, authentic recipe, how to make kheema, kheema pav street food, झणझणीत चिकन खिमा पाव, Dipshreyas'Kitchen, Sanjeev Kapoor Khajana