व्हेजिटेबल दम बिर्याणी
बिर्याणी म्हटलं की समोर सुटसुटीत भात आणि त्यामध्ये असणारी चमचमीत भाजी समोर येते. बिर्याणी खाण्याची मज्जाच वेगळी असते मग ती व्हेज असो किंवा नॉनव्हेज. अशीच आज आपण मस्तपैकी चमचमीत आणि सुटसुटीत व्हेज बिर्याणी कशी बनवायची ते शिकूया.
व्हिडिओ ला लाईक करा. फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा. अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि हो बेल आयकॉन पण क्लिक जरूर करा.
बिर्याणी म्हटलं की समोर सुटसुटीत भात आणि त्यामध्ये असणारी चमचमीत भाजी समोर येते. बिर्याणी खाण्याची मज्जाच वेगळी असते मग ती व्हेज असो किंवा नॉनव्हेज. अशीच आज आपण मस्तपैकी चमचमीत आणि सुटसुटीत व्हेज बिर्याणी कशी बनवायची ते शिकूया.
व्हिडिओ ला लाईक करा. फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा. अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि हो बेल आयकॉन पण क्लिक जरूर करा.
साहित्य:-
३५० ग्रॅम बासमती तांदुळ
२५० ग्रॅम मटर दाणे
२०० ग्रॅम फरसबी
२०० ग्रॅम फ्लॉवर
१ मोठा गाजर
१ चमचा आल लसूण पेस्ट
बारीक चिरलेली कोथिंबीर
१ चमचा दही
१ चमचा अमूल फ्रेश क्रीम
१ लहान चमचा जिरे
१ लहान चमचा हळद
३ लहान चमचे तिखट मसाला
१ चमचा गरम मसाला
१ लहान चमचा बिर्याणी मसाला
२ बारीक चिरलेले मध्यम आकाराचे कांदे
२ उभे चिरलेले मध्यम आकाराचे कांदे
२ बारीक चिरलेले टोमॅटो
कसुरी मेथी
मीठ ( चवीनुसार )
तेल
तूप
४-५ काळीमिरी
३-४ लवंग
२ तुकडे दालचिनी
२ तेज पत्ता
२ चक्री फुल
२ मोठ्या वेलची
२ लहान वेलची
कृती :-
१) बासमती तांदुळ स्वच्छ धुवून घ्या आणि त्यामध्ये पाणी घालून १० मिनिटे बाजूला ठेवून द्या.
२) गॅस चालू करा आणि त्यावर टोपा मध्ये पाणी उकल आणायला ठेवा. पाण्याला उकळ आल्यावर त्यात काळीमिरी, लवंग, दालचिनी, तेजपत्ता, मोठी वेलची, लहान वेलची, जवेत्री, चक्री फुल, मीठ, तूप, आणि भिजत ठेवलेला तांदूळ घाला.
३) तांदूळ ८०% शिजवून घ्या आणि लगेच चाळणी मध्ये काढून घ्या वरून १ चमचा तूप टाकून मिक्स करा. तांदळाचे पाणी तुम्ही पिवू शकता किंवा सूप बनवण्यासाठी वापरू शकता.
४) गॅस चालू करा आणि त्यावर टोप गरम करायला ठेवा. टोप गरम झाल्यावर त्यात तेल घाला आणि तेल गरम झाल्यावर त्यात उभा चिरलेला कांदा परतून घ्या. ( व्हिडिओ मध्ये दाखवल्या प्रमाणे) कांदा परतल्यावर प्लेट मध्ये काढून घ्या.
५) त्याच भांड्यात तूप टाका ( तेल कमी असेल तर तेल पण टाका) तेल तूप गरम झाल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा, तेज पत्ता, चक्री फुल, मोठी वेलची टाका आणि परतून घ्या.
झा६) कांदा परतून झाल्यावर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो, आल लसूण पेस्ट टाकून परतून घ्यावे.
७) कांदा, टोमॅटो चांगला परतून नरम झाल्यानंतर त्यात गरम मसाला, बिर्याणी मसाला, हळद, तिखट मसाला घालून परतून घ्या.
८) मसाले परतल्यावर त्यात मटर दाणे, फ्लॉवर, फरसबी टाकून मिक्स करून घ्या आणि त्यावर जास्तीचे तांदळाचे पाण्यापैकी थोडे पाणी घाला तोपावर झाकण ठेवा आणि भाज्या चांगल्या शिजवून घ्या.
८) मटर दाणे, फ्लॉवर, फरसबी शिजल्यावर त्यात गाजर, अमूल फ्रेश क्रीम, दही टाकून भाजी मिक्स करून घ्या मग त्यात मीठ घालून ५ मिनिटे शिजवून घ्या.
९) ५ मिनिटानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला वरून शिजवून घेतलेला भात घाला.
१०) भातावर परतून घेतलेला कांदा, कसुरी मेथी, कोथिंबीर घाला आणि ५ मिनिटे झाकण ठेवून द्या.
११)दुसऱ्या गॅस चालू करून त्यावर कोळसा गरम करायला ठेवा कोळसा चांगला गरम झाल्यावर टोप वरचे झाकण काढून त्याच्या मध्येभागी एक वाटी ठेवा त्या वाटी मध्ये कोळसा ठेवा आणि त्यावर तूप टाका आणि लगेच झाकण लावून घ्या आणि त्यावर वजनदार वस्तू ठेवा.
१२) बिर्याणी चा टोप बाजूला घेवून त्याच गॅस वर तवा ठेवा आणि त्यावर बिर्याणीचा टोप १५-२० मिनिटांसाठी ठेवा.
१३) १५-२० मिनिटांनी बिर्याणी तयार आहे.
Vegetable Dum Biryani
The biryani says that the rice in front of it and the spicy vegetables in it come to the fore. The taste of biryani is yummy, tasty whether it is veg or non veg. So today we will learn how to make the spicy and tasty veggie biryani.
Like the video. Share with family and friends. If you haven't subscribed yet, be sure to click the yes bell icon.
Ingredients : -
350 grams of basmati rice
250 gms peas
200 gms of green beans ( farasabi )
200 grams of coli-flowers
1 large carrot
1 tablespoon garlic paste
Finely chopped coriander leaves
1 tablespoon yogurt
1 tablespoon Amul Fresh Cream
1 teaspoon cumin seeds
1 teaspoon turmeric
3 tsp red chilli masala
1 tbsp garam masala
1 tsp Biryani Masala
2 finely chopped medium sized onions
2 vertically chopped medium sized onions
2 finely chopped tomatoes
Kasuri methi
Salt (to taste)
Oil
Ghee
4-5 black pepper
3-4 cloves
2 pieces cinnamon
2 sharp leaves
2 cycle flower
2 large cardamoms
2 small cardamoms
Method : -
1) Wash the basmati rice, add water and set aside for 10 minutes.
2) Turn on the heat and let the water boil in the pot. When the water boils, add black pepper, cloves, cinnamon, bay leaves, large cardamom, small cardamom, javelin, chakri flowers, salt, ghee, and soaked rice.
3) Cook 80% of rice and immediately take it out through a sieve, add 1 tbsp ghee and mix well. You can drink rice water or use it to make soup.
4) Turn on the heat and heat the pot on it. When the pot is hot, add oil and when the oil is hot, fry the chopped onion. When the onion is fried (as shown in the video) remove to a plate.
5) Put ghee in the same pot (add oil if oil is less). Once the ghee is hot, add finely chopped onion, bay leaf, chakri flower, large cardamom and fry.
6) After frying onion, add finely chopped tomato, ginger-garlic paste and fry everything well.
7) Once onion and tomato become soft, add garam masala, biryani masala, turmeric powder and red chilli masala.
8) Once the spices are cooked, add peas, cauliflower, green beans and mix well. Add a little water from the excess rice water. Cover the pot and cook the vegetables well.
8) Once peas, cauliflower, green beans are cooked, add carrots, Amul fresh cream, curd and mix the vegetables, then add salt and cook for 5 minutes.
9) After 5 minutes add finely chopped coriander leaves and add cooked rice.
10) On a top of the rice add roasted onion, kasuri methi, Coriander leaves and cover for 5 minutes.
11) Turn on the second gas and heat the charcoal on it. When the charcoal is well heated, remove the lid from the pot and place a bowl in the middle of it.
12) Take the biryani pot aside and place the griddle or tawa on the same gas and keep the biryani pot on it for 15-20 minutes
13) Biryani is ready in 15-20 minutes.
Tags:-
lucknowi veg dum biryani, quick veg dum biryani, veg dum biryani telugu, veg dum biryani easy, veg dum biryani gravy, veg dum biryani street food, veg dum biryani step by step, veg dum biryani recipe, recipe of veg dum biryani, hyderabadi veg biryani easy, how to make hyderabadi veg biryani at home, veg biryani hyderabadi style, hyderabadi veg biryani gravy, hyderabadi veg biryani street food, hyderabadi veg biryani recipe, hyderabadi veg biryani hindi,
Authentic Veg Dum Biryani | Hyderabadi Nizam's Veg Dum Biryani | By Chef Aadil Hussain, hyderabadi veg biryani, how to make perfect veg dum biryani, weeeknd recipes, party recipes, easy and quick biryani,Authentic Veg Dum Biryani | Hyderabadi Nizam's Veg Dum Biryani | By Chef Aadil Hussain, hyderabadi veg biryani, how to make perfect veg dum biryani, weeeknd recipes, party recipes, easy and quick biryani, tasty, eat, quick veg dum biryani, veg dum biryani easy, veg dum biryani gravy, veg dum biryani street food, hyderabadi veg biryani street food, hyderabadi veg biryani recipe, vegetable dum biryani, how to cook, biryani recipe, dum biryani, veg dum biryani, indian recipes, biryani, vegetable dum biryani recipe, veg dum biryani recipe, how to make veg dum biryani, vegetable to birayani, how to make veg biryani, step by step biryani recipe, perfect vegetable pulao, party recipes vegetarian indian, south indian biryani reicpe,
Dipshreyas Kitchen, NishaMadhulika, MadhurasRecipe, CookingShooking, Sanjeev Kapoor Khajana,