फ्रेंच टोस्ट
फ्रेंच टोस्ट हे हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी आहे तसेच चविष्ट आणि डेलिसिअस रेसिपी आहे. लहान मुलांसाठी ही रेसिपी परफेक्ट आहे. तुम्ही त्यांना एकदा बनवून दिली तर त्यांची सर्व वेळ आवडती रेसिपी बनेल.
व्हिडिओ ला लाईक करा. फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा. अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि हो बेल आयकॉन पण क्लिक जरूर करा.
फ्रेंच टोस्ट हे हेल्दी ब्रेकफास्ट रेसिपी आहे तसेच चविष्ट आणि डेलिसिअस रेसिपी आहे. लहान मुलांसाठी ही रेसिपी परफेक्ट आहे. तुम्ही त्यांना एकदा बनवून दिली तर त्यांची सर्व वेळ आवडती रेसिपी बनेल.
व्हिडिओ ला लाईक करा. फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा. अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि हो बेल आयकॉन पण क्लिक जरूर करा.
साहित्य :-
४ ब्रेड स्लाईसेस
२ अंडी
२ चमचे अमूल फ्रेश क्रीम
२ चमचे साखर
वेलची जायफळ पावडर
विनेल्ला इसेन्स
तेल
बटर
मीठ
कृती :-
१) बाऊल किंवा खोलगट आणि पसरट भांडे घ्या त्यामध्ये २ अंडी फोडा आणि अमूल फ्रेश क्रीम, साखर, वेलची जायफळ पावडर , विनिल्ला इसेन्स , मीठ घालून एकजीव करून घ्या.
२) गॅस चालू करा आणि त्यावर तवा ठेवा. तवा गरम झाल्यावर त्यात तेल आणि बटर समप्रमाणात घाला आणि त्यावर तयार मिश्रण मध्ये ब्रेड डीप करून दोन्ही बाजूने फ्राय करा.
३) ब्रेड फ्राय झाल्यावर प्लेट मध्ये काढून घ्या आणि त्यावर मध टाका आणि पिठीसाखर भुरभुरा .
४) फ्रेंच टोस्ट तयार आहे.
French toast
French toast is a healthy breakfast recipe as well as a tasty and delicious recipe. This recipe is perfect for kids. Once you make them, it will be their favorite recipe of all time.
Like the video. Share with family and friends. If you haven't subscribed yet, be sure to click the bell icon.
Ingredients : -
4 bread slices
2 eggs
2 tablespoons Amul Fresh Cream
2 teaspoons sugar
Cardamom nutmeg powder
Vanilla Essence
Oil
Butter
Salt
Method : -
1) Take a bowl or a hollow and spreadable pot. Beat 2 eggs in it and add Amul Fresh Cream, Sugar, Cardamom Nutmeg Powder, Vanilla Essence, Salt and mix well.
2) Turn on the heat and place the griddle on it. Once the pan is hot, add oil and butter in equal proportions and deep fry the bread in the prepared mixture on both sides.
3) When bread is fried, take it out in a plate and add honey and sprinkle powdered sugar.
4) French toast is ready.
#FrenchToast #फ्रेंचटोस्ट # ब्रेकफास्ट #स्नॅक Quick&EasyRecipe #Breakfast #Snack #DipshreyasKitchen
Tags:
Tags:
DIY, best french toast recipe, french toast recipe, favorite, how to make french toast, best, ever, easy french toast, french toast, easy french toast recipe, cinnamon french toast recipe, french toast for one, best ever french toast, french toast casserole, french toast recipe for two, breakfast, restaurant, diner, at home,snack, French Toast, Recipe for kids, kids try to eat food, kids try to eat french toast, real french toast, cinnamon french toast, easy snack item, delicious french toast, breakfast, how to make french toast, cooking, Kid Size Cooking, homemade french toast, #French Toast, Kids eating French Toast, french toast, bananas, cinnamon, Hungry foods, recipes, Recipes in Motion, toast, how to, how to make, how to cook, make, cook, learn, easy, simple, delicious, lunchbox, DipshreyasKitchen , MadhurasRecipe, CookingShooking, Sanjeev Kapoor khazana