How To Make Kothimbir Vadi | कोथिंबीर वडी | Cripy Kothimbir Vadi | खमंग आणि खुसखुशीत कोथिंबीर वडी

कोथिंबीर वडी

कोथिंबीर वडी ही महाराष्ट्रीयन रेसिपी आहे.  कोथिंबीर आणि हरभरा पिठापासून बनवलेले हे एक चाविष्ट आणि कुरकुरीत स्नॅक रेसिपी आहे.  बनवायला खूप सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे. वडी वाफवून किंवा शिजवून फ्रीज मध्ये ठेवू शकतो आणि जेवताना तळून गरमागरम वडीचा आनंद घेवू शकतो.

व्हिडिओ ला लाईक करा. फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा. अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि हो बेल आयकॉन पण क्लिक जरूर करा.

 



साहित्य :-
१ जुडी कोथिंबीर
१ वाटी बेसन
२ चमचे तांदळाचे पीठ
अर्धा चमचा ओवा
१ चमचा तीळ
१ चमचा जिरे
अर्धा चमचा हळद
अर्धा चमचा तिखट मसाला
८-१० हिरवी मिरची
८-१० लसूण पाकळ्या
तेल (  वडी तळण्यासाठी )



कृती :-
१) कोथिंबीर जुडी साफ करून घ्या त्यामधील खराब पाने, माती असलेले डेट काढून काढा.
२) मग पाण्या खाली २-३ वेळा स्वच्छ धुवून घ्या. धुतलेले कोथींबीर चाळणी मध्ये काढून त्यामधले पाणी नितळवून घ्या.
३) नंतर १०-१५ मिनिटांसाठी कॉटन कापड वर पसरून ठेवा जेणेकरुन त्यामध्ये असलेले जास्तीचे पाणी निघुन जाईल.
४) कोथिंबीर बारीक चिरून घ्या. मग त्यात तीळ, वाटून घेतलेले मिरची, लसूण, जिरे , लाल तिखट, हळद, मीठ चवीनुसार, ओवा तांदळाचे पीठ सगळे जिन्नस एकत्र करुन घ्या.
५) आता त्यामध्ये बेसन पीठ घाला आणि थोडे थोडे पाण्याचा वापर करून पिठ मळून मिश्रणाचा गोळा करून घ्या आणि थोडे तेलाचा हात लावून मळून घ्या.
६) तयार केलेल्या गोळ्याला गोल उभट आकार दया.
७)  स्टीमर पात्राच्या दुसऱ्या भांड्याला ( जाळी असलेल्या भांड्याला) तेल लावा आणि त्यावर तयार केलेले कोथींबीर वडीचे तयार केलेले मिश्रणाचे गोल उभट भाग ठेवा.
८) गॅस चालू करा आणि त्यावर स्तीमर पात्रामध्ये पाणी गरम करून घ्या आणि त्यावर दुसरे तयार केलेले भांडे ठेवा आणि १५-२० मिनिटे कोथिंबीर वड्या वाफवून घ्या.
९) वाफवलेल्या वड्या थंड करून घ्या आणि कापून घ्या. ( व्हिडिओ मध्ये दाखवल्या प्रमाणे)
१०) कढई मध्ये तेल गरम करून घ्या. तेल गरम झाल्यावर त्यात वड्या तळून घ्या.
११) कोथिंबीर वड्या तयार आहेत. जेवताना साईड डिश म्हणून कोथींबीर वडी खायला मज्जा येते.




Kothimbir Vadi

Kothimbir vadi is Maharashtrian recipe. It is a delicious Crispy snack made from Coriander leaves and gram Flour. Very easy and quick to make recipe. Wadi can be kept in the fridge after steaming or cooking and fried at a time eating it may be lunch, dinner breakfast or snack time and enjoyed while eating.

Like the video.  Share with family and friends.  If you haven't subscribed yet, be sure to click the  bell icon.

Ingredients : -
1 judy Coriander
1 cup Gram flour
2 tablespoon Rice flour
Half a teaspoon Ajawain
1 tablespoon sesame seeds
1 tablespoon cumin seeds
Half a teaspoon of turmeric
Half a teaspoon of red chili masala
8-10 green chillies
8-10 garlic cloves
Oil (for frying Vadi)

Method : -
1) Clean bunch or batch of coriander and remove the bad leaves and soil.
2) Then rinse under water 2-3 times.  Drain the washed Coriander and strain the water.
3) Then spread on a cotton cloth for 10-15 minutes so that excess water is removed.
4) Then chop Coriander finely.  Then add sesame seeds, chopped chillies, garlic, cumin seeds, red chili powder, turmeric powder, salt to taste, Ajwain, rice flour and mix all ingredients very well.
5) Now add gram flour and knead the dough using a little water and knead with a little oil.
6) Give a round shape to the prepared pill.
7) Put oil on the second pot of the steamer container (netted pot) and place the round inverted mixture of Coriander leaves mixture on it.
8) Turn on the heat and heat water in a steamer and put another prepared pot on it and steam the coriander mixture for 15-20 minutes.
9) Cool the steamed sticks and cut them.  (As shown in the video)
10) Heat oil in a pan.  Once the oil is hot, fry the cutting wadi in it.
11) Coriander leaves wadi are ready.  It is very tasty & delicious to eat coriander wadi as a side dish.
 
Kothimbirvadi#कोथिंबीर वडी#कोथिंबीर# Vadi#Kothimbir #Vadi#SnackRecipe# DipshreyasKitchen#खमंगआणिखुसखुशीतकोथिंबीरवडी#पारंपरिकरेसिपी

Tags :- 

Madhurasrecipe, Marathi Recipe, Maharashtrian Recipes, Marathi Padarth, Maharashtrian Padarth, कोथिम्बीरची वडी, Crispy Kothimbir Vadi, Maharashtrian Snack, Coriander Fritters, Dhaniya Rolls, Maharashtrian Authentic Recipe, Aluchi Vadi, अळू वडी, kurkurit Kanda Bhaji, kurkurit Batata Bhaji, Medu Vada Recipe, Patvadi Rassa, Patvadi Recipe, madhura recipes, coriander, wadi, kothimbir, marathi recipe, maharashtrian snack, indian recipe video in hindi, How to make Kothimbir Vadi, Kothimbir, kothimbir vadi, खमंग कोथिंबीर वडी, kothimbir vadi recipe in marathi, कोथिंबीर वडी मराठी, kothimbir vadi recipe marathi, Crispy Kothimbir Vadi, कोथिंबीर वडी, कोथिंबीर वडी मराठी रेसिपी, 'kothimbir vadi recipe in marathi step by step, tea time snack, quick, healthy, pakode, simple, fried snack, food connection, easy, kitchen, kothmir vadi, deep fried, DipshreyasKitchen

थोडे नवीन जरा जुने