egg | egg recipe | egg rice recipe | egg Burji rice recipe | कूकरमध्ये अंडा भुर्जी भात


#egg #eggrecipe #eggricerecipe #eggburjiricerecipe #dipshreyaskitchen #shorts #कूकरमध्येअंडाभुर्जीभात



साहित्य :-
२५० ग्रॅम ( १ ग्लास ) बासमती तांदुळ
२ उकडलेले अंडे
३ अंडी
२ मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरलेले
१ चमचा हळद
१ चमचा जिरे पावडर
१ चमचा धणे पावडर
१ चमचा गरम मसाला
२ चमचे तेल ( फोडणीसाठी )
खडा मसाला
२ तेजपत्या
१ चमचा तूप
चवीनुसार मीठ
कोथिंबीर

कृती :-
१) सगळ्यात पहिल्यांदा अंडी उकडून घ्या.
२) एका बाउल मध्ये ३ अंडी फोडून घ्या.
३) २ मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घ्या.
४) मध्यम आचेवर कूकर गरम होण्यासाठी ठेवून द्या.
कुकर गरम झाल्यावर त्यामध्ये २ चमचे तेल घाला , तेल गरम झाल्यावर त्यामध्ये  २ तेजपत्या , खडा मसाला आणि बारीक चिरलेला कांदा घालून चांगले परतून घ्या.
५) कांदा परतल्यावर त्यामध्ये हळद, जीरा पावडर, धणा पावडर, गरम मसाला पावडर, तिखट मसाला घाला आणि सगळे मसाले परतून घ्या.
६) आता यामध्ये फोडून घेतलेले अंडी घाला आणि सर्व एकत्र करून बुर्जी तयार करून घ्या.
७) बूर्जी तयार झाल्यावर त्यामध्ये धुवून ठेवलेले तांदुळ घाला आणि वरून थोडे गरम पाणी घाला.
८) वरून १ चमचा तूप , चवीनुसार मीठ, कोथिंबीर  आणि उकडलेले अंडे चिरा पाडून घाला.
९) मग कूकर ला झाकण लावून गॅस मध्यम आचेवर ठेवून ३ शिट्या काढून घ्या.
१०) ३ शिट्या झाल्यावर गॅस बारीक करुन ५ मिनिटे ठेवा.
११) ५ मिनिटानंतर गॅस बंद करा आणि कूकर थंड होई पर्यंत वाट पहा.
१२) आपला अंडा भुर्जी भात तयार आहे.


Photos:








In English:

Ingredients : -
250 gram (1 glass) basmati rice
2 boiled eggs
3 eggs
2 medium sized onions finely chopped
1 tablespoon turmeric
1 tablespoon cumin powder
1 tablespoon coriander powder
1 tbsp Garam Masala
2 tbsp oil (for frying)
Khada masala
2 bay leaves
1 tablespoon ghee
Salt to taste
Coriander leaves

Method : -
1) First Boil eggs
2) Beat 3 eggs in a bowl.
3) Finely chop 2 medium sized onions.
4) Heat cooker over medium heat.
Once the cooker is hot, add 2 tbsp oil.
5) After frying onion, add turmeric powder, cumin powder, coriander powder, garam masala powder, red chilli masala and fry all the spices.
6) Now add cracked eggs and combine all to make Burji.
7) When the burji is ready, add washed rice and a little hot water on top.
8) Add 1 tbsp ghee, salt, coriander leaves and boiled eggs to taste.
9) Then cover the cooker, keep the gas on medium heat and remove 3 whistles.
10) After 3 whistles, reduce heat and keep it for 5 minutes on low flame.
11) After 5 minutes turn off the heat and wait till the cooker cools down.
12) Your egg bhurji rice is ready.

Tags :- 

 egg,
egg recipe,

egg biryani,
egg fried rice,
egg rice,
egg biryani recipe,
अंडा रेसिपी,
egg Burji,
egg Burji rice recipe,
egg Burji rice recipe in marathi,
egg recipe in marathi,
egg rice recipe,
egg Burji rice by glam with me,
egg rice recipe in marathi,

Bachelors recipe,

Quick egg rice,

Quick dinner recipe,

Quick lunch recipe,

Quick egg Biryani,

थोडे नवीन जरा जुने