#momos #momoz #dipshreyaskitchen #steamedmomosrecipe #tipsforperfectmomos #easywaytofoldmomos #momozrecipe #momosrecipe #momosrecipes #shorts #recipeideas #steamed #recipe #recipes
मोमोज रेसिपी :-
साहित्य :-
पत्त्या कोबी २५० ग्रॅम
गाजर २५० ग्रॅम
१ कांदा बारीक चिरलेला
शिमला मिरची १ ( तुम्हाला आवडत असल्यास)
१ चमचा आल लसूण पेस्ट
१ चमचा काळीमिरी पावडर
मीठ चवीप्रमाणे
२ चमचे व्हेज मियोनिझ
मैदा २५० ग्रॅम
पाणी ( पिठ भिजवण्यासाठी )
कृती :-
१) गाजर आणि कोबी किसून घ्या मग शिमला मिरची आणि कांदा बारीक चिरून घ्या. ( कांदा किसून घेतलात तरी चालेल. ) आता यामध्ये मीठ घालून सर्व एकजीव करून घ्या आणि १० मिनिटांसाठी बाजूला ठेवा.
२) चिरलेल्या भाज्या मीठ घालून बाजूला ठेवल्यावर मैद्या घ्या.
३) मैद्यामध्ये अर्ध्या चमचा मीठ घालून मग गरजेनुसार पाणी घेत पिठ घट्टसर मळून घ्यावे.
४) मळून घेतलेले पिठ झाकण लावून एका बाजूला मुरण्यासाठी ठेवा.
५) गॅस चालू करून त्यावर कढई तापत ठेवा. कढई तापल्यावर त्यात तेल घाला मग आल लसूण पेस्ट, काळीमिरी पावडर आणि मग आपण सुरूवातीला चिरून घेतलेल्या भाज्या मीठ घालून ठेवल्या होत्या त्या घाला आणि सर्व एकजीव करून घ्या.
६) आपल्या भाज्या अर्ध्य कच्च्या शिजवून घ्यायच्या आहेत ५ मिनिटामध्ये भाज्या तयार होतात मग यामध्ये मियोनिज घालून सर्व एकजीव करून घ्यावे.
७) आता मोमोज साठी लागणारी स्टफ्फिंग तयार आहे
८) पिठ सुध्धा चांगले मुरले गेले आहे.
९) मैदयाचे पिठ परत एकदा चांगले मळून घ्या आणि त्याचे व्हिडिओ मध्ये दाखवल्या प्रमाणे लहान लहान गोळे तयार करून घ्या.
१०) याच्या लहान पाऱ्या बनवून त्यामध्ये स्टफ्फींग भरून घ्या . ( जसे मी व्हिडिओ मध्ये दाखवले आहे तसेच )
११) मोमोझ बनवून तयार झाले की स्टीमर पात्र घ्या.
स्टीमर पात्राला २ भांडी असतात त्यामध्यल्या खालच्या भांड्या मध्ये पाणी घ्या आणि भांडे मध्यम आचेवर ठेवा. वरच्या भांड्याला तेल लावून घ्या आणि त्यावर तयार केलेले मॉमोझ ठेवा आणि हे भांडे आपण गॅस ठेवलेल्या भांड्यावर ठेवून १० मिनिटे मॉमोज वाफवून घ्या.
१२) मस्त पैकी गरमागरम मिमोझ तयार आहेत.
१३) चटणी साठी :- मी मियोनीज आणि शेजवान चटणी समप्रमाणात घेवून त्यांना एकजीव करून घेतली आहे. ही चटणी सुध्या मोमोज् सोबत अप्रतिम लागते.
Photos:
Ingredients : -
Cabbage 250 gram
Carrots 250 gram
1 onion finely chopped
Capsicum 1 (if you like)
1 tbsp ginger - garlic paste
1 tablespoon black pepper powder
Salt to taste
2 tablespoons veg mayonnaise
Fine Flour 250 gms
Water (for soaking flour)
Method : -
1) Grate carrot and cabbage then chop capsicum and onion finely. (You can grate onion.) Now add salt and mix well and keep aside for 10 minutes.
2) Add half a teaspoon of salt to the Fine flour and then knead the flour with water as required.
3) Cover the dough and keep it aside.
4) Turn on the heat and keep the pan hot. Once the kadai is hot, add oil, then add ginger garlic paste, black pepper powder and then add the salt that you had chopped veggies at the beginning and mix well.
5) You want to cook your vegetables half raw. Vegetables are ready in 5 minutes then add veg mayonnaise and mix well.
6) Now the stuffing for momos is ready
7) The flour is also well kneaded.
8) Once again knead the flour well and make small balls as shown in the video.
9) Make small pieces of it and fill it with stuffing. (As shown in the video)
10) After making momos, take steamer container.
11) The steamer container has 2 pots. Take water in the lower pot and keep the pot on medium heat. Grease the top pot and place the prepared momos on it and place the pot on the gas pan and steam the momos for 10 minutes.
12) Hot mimos are ready.
13) For chutney: - I have mixed mayonnaise and Schezwan chutney in equal proportions. This chutney also looks great with momos.
Tags :- momos recipe,
dipshreyaskitchen,
dipshreyas kitchen,
momos,
momoz,
momoz recipe,
Tips for perfect momos,
steamed momos,
steamed momos recipe,
momos kaise banate hai,
momos kaise banata hai,
momos by sanjyot keer,
momos by food lab,
momos chutney,
momos eating challenge,
momoz recipe at home,
easy way to fold momos,
momos recipe in marathi,
momos in marathi,
steamed momos recipe in marathi,
मोमोज,
मोमोज रेसिपी,
मोमोज रेसिपी मराठी,
how to make momos,
how to fold momos,