Organic Dahi Dhapate | दही धपाटे | Cow Milk Dahi Dhapate | Thali Pit Recipes




Recipe In English


Dhapate is a type of Maharashtrian Thalipeeth.  Dhapate is a dish made using different types of flour.  Dhapate is eaten with curd.  It is very easy to make, tasty and healthy.

Like the video.  Share with family and friends.  If you haven't subscribed yet, be sure to click the bell icon.

Ingredients : -

  • 1 cup sorghum flour
  • 1 cup bhajri flour
  • 1 cup wheat flour
  • Pound of gram flour
  • 1 tablespoon cumin seeds
  • 1 tablespoon ajwain
  • 1 tablespoon Turmaric
  • Coriander leaves
  • 10-12 garlic cloves
  • 12-15 green chillies
  • Salt (to taste)
  • Oil
  • Water

Kharada (chutney) : -

Crush cumin seeds, garlic, green chillies, coriander leaves.
Tip: - If you are going to eat kharada with bread, add salt in it

Method : -

1) In a pan add sorghum flour, millet flour, wheat flour, gram flour, kharada , salt, ajwain,  Turmaric and mix well.

2) Add a little water to the mixture and knead the dough.

3) Leave aside for half an hour.

4) After half an hour, make dough balls.

5) Soak a handkerchief or cotton cloth in water and squeeze it. Sprinkle a little water on it.

6) Make a hole in it with your finger as shown in the video.

7) Heat a frying pan over medium heat.  When the pan is hot, put the dhapata on it and singe as 
shown in the video.

8) Once you put the dhapata on the tawa, make a hole in it again with your finger and release the oil on the side of the dhapata.

9) Cover and cook for 2 minutes.  Bake on both sides in the same way.

10) Serve hot with curd.

Recipe in Marathi


धपाटे हा महाराष्ट्रीयन थालीपीठ मधला एक प्रकार आहे. धपाटे वेगवेगळया प्रकारच्या पिठ वापरून तयार केलेला पदार्थ आहे. धपाटे दही सोबत खाल्ले जातात. बनवायला खूपच सोपे , चवीष्ट आणि हेल्दी असा हा पदार्थ आहे.

व्हिडिओ ला लाईक करा. फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा. अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि हो बेल आयकॉन पण क्लिक जरूर करा.

साहित्य:-
  • १ वाटी ज्वारीचे पिठ
  • १ वाटी भाजरीचे पिठ
  • १ वाटी गव्हाचे पिठ
  • पाऊण वाटी बेसन
  • १ चमचा जिरे
  • १ चमचा ओवा
  • १ चमचा हळद
  • १०-१२ लसूण पाकळ्या
  • १२-१५ हिरव्या मिरच्या
  • कोथींबीर
  • मीठ (चवीनुसार)
  • तेल
  • पाणी

खरडा बनवण्यासाठी :-
जिरे, लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर ओबडधोबड वाटून घ्या.
टीप :- खरडा भाकरी सोबत खाणार असाल तर त्यामध्यें मीठ घाला.

कृती :-
१) एका पराती मध्ये ज्वारीचे पीठ, बाजरीचे पीठ, गव्हाचे पीठ, बेसन, वाटून घेतलेला खरडा, मीठ, ओवा हळद घालून सर्व मिश्रण मिक्स करून घ्या.

२) मिक्स केलेल्या मिश्रणामध्ये थोडे थोडे पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्या.

३) मळलेले पीठ अर्धा तास बाजूला मुरण्यासाठी ठेवून द्या.

४) अर्ध्या तासानंतर मुरलेले पिठाचे गोळे बनवून घ्या.

५) रुमाल किंवा कॉटन कापड पाण्यामध्ये भिजवून पिळून घ्या त्यावर थोडेसे पाणी शिंथडा आणि त्यावर धपाटे थापून घ्या.

६) धपाटे थापल्या वर त्यावर बोटाच्या साहाय्याने व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे होल करून घ्या.

७) गॅस वर तवा गरम करायला ठेवा. तवा गरम झाल्यावर त्यावर व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे धपाटे टाकून भाजून घ्या.

८) धपाटे तव्यावर टाकल्यावर त्यावर बोटाने परत होल करून घ्या आणि धपाट्याच्या बाजूने तेल सोडा.

९) २ मिनिटे झाकण ठेवून धपाटा चांगला भाजून घ्या. अश्याच प्रकारे धपाटा दोन्ही बाजूने भाजून घ्या.

१०) दह्यासोबत गरमगरम धपाटा सर्व्ह करा.


Tags:-

dhapate recipe, dhapate recipe in marathi, maharashtrian dhapate recipe, dahi dhapate recipe, dhapate recipe archana, maharashtrian recipes, marathi recipes, recipes by archana, recipes in marathi, thalipeeth recipe, thalipeeth recipe by archana, bhajani thalipeeth recipe, ruchkar mejwani, recipes, quick and easy, breakfast recipes, healthy breakfast recipes, maharashtrian breakfast recipes, marathi food channel, authentic maharashtrian recipes, jowar dhapate, food, best, तिखट पुरी, थालीपीठ, खुसखुशीत भाजणीचे थालीपीठ, खुसखुशीत थालीपीठ, dahi dhapate, Madhurasrecipe, dhapate recipe in marathi, Dipshreyas kitchen, Dipshreyaskitchen, dahi,dhapate, दही, धपाटे, How to make dahi dhapate | खमंग, खुसखुशीत,आरोग्यदायी, चवीष्ट दही धपाटे  , #Dahidhapate #दहिधपाटे #healthy #खमंग #dipshreyaskitchen

Thanks for Visiting the DipShreya's Kitchen!!
थोडे नवीन जरा जुने